सांगोला पोलीस स्टेशन हददीत एक गाव एक गणपती खालील गावात बसविण्यात येणार
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील यावर्षी दिनांक 19/09/2023 ते दि.28/08/2023 या कालावधी शोत्सव साजरा होणार आहे. सदर गणेश उत्सव शांततेत पार पाडवा म्हणुन सांगोला पोलीस स्टेशनकडुन आव्हान
सांगोला पोलीस स्टेशन हददीत आगामी गणेशोत्सव सन 2023 मध्ये सार्वजनीक शांततेस बाधा येवु नये याकरीता मागील 05 वर्षात गणेशोत्सव दाखल गुन्हयातील 38 लोकावरती सीआरपीसी 144 (2) प्रमाणे कारवाई करुन
दि.19/09/2023 ते 28/09/2023 या कालावधीत परिसर सोडुन जाणेबाबत मा. उपविभागीय दंडाधिकारी सा मंगळवेढा विभाग यांनी 38 लोकांवर (तडीपार) चा आदेश काढलेला आहे.
सांगोला पोलीस स्टेशन हददीत एकुण 260 मंडळाची नोदणी झालेली असुन सर्वानी ऑनलाईन परवानगी घेतलेली आहे.
सांगोला पोलीस स्टेशन हददीत एक गाव एक गणपती खालील गावात बसविण्यात येणार आहेत.
1)गौडवाडी 2) बुध्देहाळ 3) शिरभावी ४) वझरेवाणी 5) चिचाळे 6) राजुरी 7) देवळे 8) बागलवाडी 9) ह मंगेवाड सध्या दुष्काळाचे सावट असुन सर्व गणेशमंडळानी त्यांचे भान ठेवुन सर्वानी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करावा असे आव्हान करण्यात येत आहे.
श्री अनंत कुलकणी,
पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे


0 Comments