Breaking News

  निधन वार्ता...शिवणे गावचे जगन्नाथ रामचंद्र बनसोडे यांचे रविवारी 10 सप्टेंबर


2023 रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे 

मृत्यूसमयी त्यांचे वय 80 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी जावई नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे .

त्यांचा शिवणे येथील स्मशानभूमीमध्ये रविवारी दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचा तिसरा दिवशाचा विधीचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 12/ 9 /2023 रोजी सकाळी 7:30 वाजता शिवणे येथे होणार आहे 

अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.ते भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय बनसोडे यांचे वडील  होते .

Post a Comment

0 Comments