मंगळवेढा येथील वैद्यकिय अधिक्षक अरविंद गिराम यांना बढतर्फ करुन त्यांची विभागीय
चौकशी करण्याची शिवसेना उपजिल्हा प्रमुखांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
मंगळवेढा प्रतिनिधी: मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची हेळसांड करणा-या अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना बढतर्फ करुन त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय गेजगे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
अधीक्षक डॉ. अरविंद गिरामयांच्या गलथान कारभारामुळेआय सी यु ची सोय केली आहे.परंतु, ते ताब्यात घेण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक टाळाटाळ करीत असुन त्या सुविधेचा लाभ रुग्णांना दिला जात नाही. सदरच्या रुममध्ये औषधांचा साठा व इतर सामान टाकुन गोडाऊनचे स्वरूप केले आहे. सध्या ती रूम बंद अवस्थेत आहे.
६. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर विविध कारणे व नियम काढून बंद ठेऊन डिलेव्हरीचे पेशंट सोलापूर अथवा पंढरपूर येथे संदर्भिय केलेले आहेत मंगळवेढा व खाजगी येथील रुग्णालयात त्यांचे आर्थिक लागेबांचे असल्यामुळे रुग्णांना तीकडे जाण्यास परावृत केले जाते व त्यातून खाजगी डॉक्टर व त्यांचे आर्थिक देवाण घेवाण असल्याने गरीब रुग्णांना त्याचा फटका सोसावा लागत आहे.
व शासनाच्या आरोग्य सेवेपासुन जनतेला वंचित रहावे लागत आहे.याला जबाबदार स्वतः वैद्यकिय अधिक्षक आहेत. पोस्टमार्टम करण्यासाठी मेहतर समाजाचा अनुभवी खाजगी व्यक्ति होता.परंतु त्याला जाणीवपूर्वक कमीकरून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी गोर गरीब कामगाराकडून पोस्टमार्टमचे काम करून घेतले जाते.


0 Comments