google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहराच्या अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी शिंदे सरकारने या योजनेच्या पूर्णत्वासाठी १४५ कोटींचा निधी मंजूर आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोला शहराच्या अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी शिंदे सरकारने या योजनेच्या पूर्णत्वासाठी १४५ कोटींचा निधी मंजूर आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला शहराच्या अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी शिंदे सरकारने


या योजनेच्या पूर्णत्वासाठी १४५ कोटींचा निधी मंजूर आमदार शहाजीबापू पाटील 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला :- निधी मिळावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यास यश आले असून शिंदे सरकारने या योजनेच्या पूर्णत्वासाठी १४५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

 याबरोबरच सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये २५१५ योजने अंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली असता १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

मुंबईत या संदर्भात मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा झाली. विकासकामांसाठी यापुढेही निधीची कमतरता अजिबात भासू दिली जाणार नाही,

 अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी समवेत माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ उपस्थित होते.

155 कोटीचा विकास निधी - फक्त सांगोला शहरासाठी लोकप्रतिनिधी असावा तर आ.शहाजीबापु पाटील यांच्या सारखा - मुख्यमंत्री साहेब आणि रफीकभाई -----

Post a Comment

0 Comments