शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याबद्दल मा. हरिभाऊ पाटील यांचा
युवा सेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ गायकवाड यांच्याकडून सत्कार संपन्न
युवासेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ गायकवाड,
युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले , युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना शहरप्रमुख सौरभ चव्हाण,
विद्यापीठ कक्ष जिल्हाउपाध्यक्ष ऍड. समाधान दिवसे,
शिवआरोग्य सेना तालुका समन्वयक नवल गाडे , युवासेना तालुका उपप्रमुख रणजित रुपणर, शाखाप्रमुख - समाधान चव्हाण, दादासाहेब पाटोळे,संतोष टाकळे, शरद गुरव, सचिन सुरवसे.
युवासेना शाखाप्रमुख - संजय करे माजी उपतालुका प्रमुख संतोष वसमळे.... उपविभागप्रमुख रघुनाथ आइवले अक्षय रुपणर



0 Comments