google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. आम. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त रविवार दि. ३०/०७/२०२३ रोजी खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Breaking News

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. आम. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त रविवार दि. ३०/०७/२०२३ रोजी खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

 सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. आम. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त


रविवार दि. ३०/०७/२०२३ रोजी खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

द्वितीय पुण्यस्मरण आपलं आमच्या वरच प्रेम

आम्ही कधीच विसरु शकत नाही जितके कडक होतात, तितकीच केली माया सर्वावर म्हणूनच आपल्यातील आपुलकी कबीच विसरता येणार नाही.

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. आम. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त 

रविवार दि. ३०/०७/२०२३ रोजी खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

कार्यक्रम
सकाळी १० ते ११.४५ भजन / किर्तन. भाषाप्रभू ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे (पी.एच.डी. तत्वज्ञान)

दुपारी १२.०० वा. पुष्पवृष्टी

 आपले नम्र 
श्रीमती रतनबाई गणपतरावजी देशमुख
श्री. पोपटराव गणपतरावजी देशमुख श्री. चंद्रकांत गणपतरावजी देशमुख श्री. बाबासाहेब पोपटराव देशमुख श्री. अनिकेत चंद्रकांत देशमुख
 
व्यवस्थापक 
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना, सांगोला .
स्व. आम.भाई. गणपतरावजी देशमुख समाधी स्थळ 

स्थळ शेतकरी सह. सुत गिरणी मर्या, सांगोला.

Post a Comment

0 Comments