google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगोला येथे १८/७/२०२३ रोजी रक्तदान शिबिर या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आव्हान

Breaking News

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगोला येथे १८/७/२०२३ रोजी रक्तदान शिबिर या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आव्हान

 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त  सांगोला येथे १८/७/२०२३ रोजी रक्तदान शिबिर


या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आव्हान

 सांगोला शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त सांगोला तहसीलदार मा. संजय खडतरे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत उर्फ पप्पू धनवजीर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

तसेच मान्यवर ‌ आरपीआय मातंग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मा. दामोदर भीमराव साठे लहुजी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विनोद पोपट रणदिवे सामाजिक नेते बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोरजी बनसोडे  माजी नगरसेवक सोमनाथ यावलकर,

बाबासाहेब बनसोडे ,आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते, शहराध्यक्ष सतीश बनसोडे ,अण्णा गस्ते, गोपनीय विभाग सांगोला पोलीस स्टेशनचे आप्पासो पवार, संभाजी ब्रिगेड सांगोला तालुका अध्यक्ष प्रताप आबा इंगोले, 

रुस्तुम, सचिन रणदिवे, आबा बाळू रणदिवे, बाळासाहेब नाना, रणदिवे, जगन्नाथ रणदिवे, अक्षय रणदिवे, सुरज रणदिवे, अमित साठे , प्रभाकर विलास फाळके, सुरज फाळके, अरुण भाऊ साठे, संजय रणदिवे, अनिल रणदिवे, भागवत रणदिवे, राजाभाऊ फाळके तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मंडळ व सर्व कार्यकर्ते समाज बांधव उपस्थितीत होते

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन 

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दिनांक दिनांक 18/ 7/ 2023 रोजी सकाळी 9 ते 4 वाजे पर्यंत  लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन साठे नगर सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आव्हान लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments