google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजन संदर्भात उद्या सांगोला येथे बैठक

Breaking News

स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजन संदर्भात उद्या सांगोला येथे बैठक

स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजन संदर्भात उद्या सांगोला येथे बैठक


सांगोला (प्रतिनिधी.(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला) : - स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजन संदर्भात विचार विनीमय

 करण्यासाठी उद्या शनिवार दि. १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्या. सांगोला येथे बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

स्व. गणपतराव देशमुख यांची ३० जुलै रोजी पुण्यतिथी व १० ऑगस्ट रोजी जयंती आहे. या दोन्ही दिवशीच्या नियोजनासंदर्भात सदर बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

तरी या बैठकीस शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यासह आबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments