सांगोला -अजनाळे येथील रास्त भाव धान्य दुकानात मोठा भ्रष्टाचार उघड कार्ड धारकांना मोफत
वाटपासाठी असलेल्या गव्हाची काळ्या बाजारात विक्री, कार्डधारकांना फक्त तांदूळच वाटप
अजनाळे या. सांगोला जि. सोलापूर येथील रास्त भाव धान्य दुकानात कार्डधारकांना मोफत वाटपासाठी आलेल्या बाजारात या दराने विक्री करून अनजाने येथील रास्त भाव धान्य दुकानदार यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचे उप झाले आहे.
अजनाळे येथील रेशन कार्डधारकांना मोफत वाटपासाठी आलेला संपूर्ण गहू काळा बाजारात विक्री केला आहे. जानेवारी २०२३ पासून पात्र रेशन कार्डधारकांना २ किलो गहू आणि किलो तांदूळ असा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्याचे मोफत वाटप करण्याची जबाबदारी रेशन धान्य दुकानदार यांचेवर होती.
परंतु गेल्या काही महिन्यात अजना येथील रास्त भाव धान्य दुकानदार यांनी नियमानुसार धान्य वाटप केले नसल्याचे उप झाले आहे. अजनाळे येथील रेशनकार्ड धारकांना प्रति व्यक्ती फक किलो मोफत वाटप केले आहे.
या रास्त भाव धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना मोफत वाटपासाठी आलेला संपूर्ण गहूच गायब झाल्याने या गावातील रेशनकार्ड धारक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. या रास्त भाव धान्य दुकानदार यांच्यावर पुरवठा विभागाचे अधिकारी यांचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला दिसून येत नाही
त्यामुळे हे रास्त भाव धान्य मोफत वाटपासाठी आलेल्या दुकानदार उघडपणे रेशनकार्डवर धान्याची बाळ्या बाजारात विक्री करून उघडपणे भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी या अजनाळे येथील
रास्तभाव धान्य दुकानची तपासणी करून या दुकान ची अनामत रक्कम जप्त करून या दुकानचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी या धान्य दुकानशी धारकांकडन केली जात आहे निगडित असलेल्या कार्ड


0 Comments