google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दीपक आबा ठरवतील तेच धोरण...आणि दीपक आबा बांधतील तेच तोरण.. मा. ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे सरकार

Breaking News

दीपक आबा ठरवतील तेच धोरण...आणि दीपक आबा बांधतील तेच तोरण.. मा. ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे सरकार

 दीपक आबा ठरवतील तेच धोरण...आणि दीपक आबा बांधतील


तेच तोरण.. मा. ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे सरकार

 गेली 30 वर्षे अविरतपणे सांगोला विधानसभा क्षेत्र आणि सोलापूर जिल्ह्यात जाणसामान्य, गोर गरीब, 

जात पात पंथ, जेष्ठ, महिला, युवक, युवतीचे प्रश्न, कोणाच्याही शिफारशीविना तात्काळ मार्गी लावून 

जाणसामान्यांना आधार देण्याचं काम जनसेवक कार्यसम्राट दीपक आबा साळुंखे पाटील यांनी स्वतःचा कोणताच विचार न करता प्रामाणिकपणे केलंय.

सांगोला तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची , गोरगरीब जनतेची अशी कोणतीच अडचण नाही कि ती दीपक आबांनी सोडवली नाही. 

सांगोला तालुक्यातील सोशीत,वंचित, पीडित,गोरगरीब, अन्याय ग्रस्त लोकांच्या पाठीमागे पाठीराखा म्हणून एकमेव दीपक आबा उभे राहिले. 

म्हणून तालुक्यातील सामान्य जनता, सर्व आबांचे हितचिंतक, कार्यकर्ते आता आबांच्या पाठीमागे एकनिष्ठ पणे उभे राहतील यात तिळमात्र शंका नाही.

आता लोकंच म्हणतायेत आबा  तेच तोरण आणि आबा ठरवतील तेच धोरण.दीपक आबा म्हणजेच आमचा पक्ष अशी सामान्य कार्यकऱ्यांची भावना आहे... आपलाच

 ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे सरकार

Post a Comment

0 Comments