जाहिरात निषेध.. नांदेड जिल्ह्यातील बोनडार या गावात आंबेडकरी कायकर्ते
अक्षय भालेराव यांची समाजकंटकांनी हत्या केली सांगोला RPI (A) गटाच्या वतीने निषेध करत निवेदन दिले
नांदेड जिल्ह्यातील बोनडार या गावात आंबेडकरी कायकर्ते अक्षय भालेराव यांनी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणुक काढली व जयंती साजरी केली
म्हणून गावातील जातीयवादी समाजकंटकानी त्यांची निर्घुण हत्या केली आहे. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंत सुद्धा जातीयवाद अजून मिटलेला नाही.
या घटनेचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी यांच्या आदेशाने
आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते, आर पी आय आर पी आय मातंग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साठे, विक्रम दादा शेळके, शहराध्यक्ष सतीश काटे, अर्जुन लांडगे,स्वप्निल सावंत,
लक्ष्मण वाघमारे ,मोहन कांबळे, बंडोपंत लांडगे, शहाजी माने ,भास्कर काटे, अनिल रणदिवे, संजय करडे, अभय मोरे ,गणेश फाळके, तेजस आगाव, सुरेश कुमार सावंत,
विशाल सरतापे, गौतम चंदनशिवे, दिगंबर सरतापे, जगन्नाथ मोरे, दिलीप मोरे, रंजीत सिंह सावंत, दीपक सावंत, महेंद्र सावंत, सुनील सावंत, राहुल रणपिसे, पवन बाजारे, आनंद बनसोडे,
दीपक व्हनकट्टे, अमित रणदिवे बाळासाहेब, सरतापे, अजय पारसे ,आशिष गायकवाड, जयदीप होवाळ, कुलदीप होवाळ, राजेंद्र होवाळ ,नागेश वाघमारे, दत्ता मोटे, गणेश मोरे, संदीप मोरे ,आदित्य सरतापे,
समीर मोरे प्रेमनंद मोरे, संग्राम मोरे, सचिन सरतापे, यशवंत सरतापे, कपिल सावंत,पंकज सावंत, अतुल बनसोडे, दत्ता मोरे, व आरपीआयचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
सांगोला तालुका रिपब्लिकन पक्षांच्या वतीने आज दि. ५/६/2023 रोजी सकाळी ११ वा. निषेध मोर्चा काढण्यात आला
सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी



0 Comments