राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब
याची लवकरच महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्री ) पदी वर्णी लागणार .
राज्यात भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार तर्फे लवकरच महामंडळलावर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सदस्य पदाच्या नियुक्ती लवकरच जाहिर होणार असुन राष्ट्रीय स्वराज्य सुनेलाही मित्र पक्ष म्हणून मिळणार अध्यक्ष पद अशी जोरदार चर्चा सुरू आहे .
सविस्तर वृत्त असे कि मुंबई येथील मराठी पत्रकार भवन आझाद मैदान येथे पत्रकार परिषदे घेऊन पक्ष प्रमुख श्रीहरी बागल साहेब 2019 च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत स्वताचा एक हि उमेदवार रिंगणात न उतरवता मताचे विभाजन होऊ नये म्हणुन भाजपाला जाहिर लेखी पाठिंबा दिला होता .
आ सुजितसिह ठाकुर साहेब व श्रीकांत भारतीय साहेब व स्वता आधारवढ,लोकनेते मा.श्री .देवेंद्रजी फडणवीस साहेब याच्या आदेशाने व मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्र फिरून भाजपा चे काम केले होते .
गेली सात वर्ष भाजपा चा लहान मीत्र पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर कि काम करत आहे .स्वता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरि बागल साहेब हे मुंबईतील मागाठाणे विधानसभेचे सचिव म्हणून काहि वर्ष काम केलेले आहेत त्याची MOTHER PARTY म्हणुन भाजपा आहे .भाजपाची विचारधारा संस्कार हे तेच्यावर झालेले आहेत.
आता ते महाराष्ट्र राज्याचे उप मुखमंत्री मा.श्री . देवेन्द्रजी फडणवीस साहेब, गटनेते आ प्रवीण दरेकर साहेब व भाजपा उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड साहेब याचे निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात .
संपूर्ण महाराष्ट्रात श्रीहरि बागल साहेब याचे पक्षाचे पदाधिकाऱी व कार्यकर्त्य असुन मराठा पक्ष म्हणुन त्याची ओळख आहे . सतत चे महाराष्ट्र दैरे व तळागाळातील लोकांची कामे करण्याची पद्धत पाहता , कायदेतज्ञ, महायुतीचा घटक पक्ष व येऊ घातलेली मुंबई महानगर पालिकेची BMC व 2024 च्या लोकसभा व विधानसभेची निवडणूक
डोळ्यासमोर ठेऊन महायुतीची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षास महामंडळ जाहिर करण्यात येणार आहे .लशकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब याची महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्रि) म्हणुन वर्णी लागणार आहे .
पुढील आठवडय़ात मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर महामंडल जाहिर करण्यात येणार आहेत. असे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत असुन राज्यभर या चर्चेला उधाण आले आहे .तर राष्ट्रीय स्वराज्य सेने तर्फे सर्वत्र भाजपा शिवसेना महायुती सरकार चे कैतुक करून आभार व्यक्त करण्यात येत आहे .
🚩🙏 जय श्रीराम 🙏🚩
- ॲड. श्रीहरी बागल.
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकिय पक्ष)
भाजपा शिवसेना महायुती चा घटक पक्ष. -9820305909 .



0 Comments