सावधान.. अश्लील व्हीडीओ सोशल मिडीया वर अपलोड केल्या प्रकरणी आरोपीस
३ वर्ष सक्त मजूरीची शिक्षा २,००००० रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई व २५०००/- रुपये दंडाची शिक्षा
हकिकत अशी की, आरोपी अमनदीप करम सिंग वय २३ राहणार लखना थापा ता. पटटी जिल्हा तरन तारण राज्य पंजाब याने यातील पिड़िता फिर्यादी हिस बरोबर लुडो गेमवर हेतुपूर्वक मैत्री करुन खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फिर्यादीस जवळ साधण्यासाठी
वारंवार मोबाईलवर व्हीडीओ कॉल करत अश्लील चाळे केल्याने कायदेशीरपणे गैरवर्तणूक विषयी वारंवार मागणी करून फिर्यादीची हीची इच्छा नसताना
गैरवर्तणूक व्हीडीओ कॉलद्वारे करून तसेच अश्लील व्हिडिओ तयार करून सदर अश्लील व्हीडीओ इस्टाग्राम टेलीकॉलेज गुगल मैप पर अपलोड करून फिर्यादी पिडिता हिस मनास लज्जा उत्पन्न करणारे गैर कृत्य करत
फिर्यादीची सामाजिक, मानसिक मानहानी करून फिर्यादीची/पिडीतेची जाणीवपूर्वक बदनामी केले सांगोला पोलीस स्टेशन भादवि कलम ३५४, ३५४ ३५४४५०४ तसे माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ अ, प्रमाणे मु.र. क. १५२६/२०२१ अन्वेये दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक सुहास जगताप व पोना ए.एस. मोहोळकर यांनी पूर्ण करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारपक्षातर्फे एकूण साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी तपासी अंमलदार सायबर सेलचे पोलीस कॉस्टेब ल काकडे यांची साथ महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अँड. एस. आर. महाडिक यांनी जोरदार युक्तिवाद करत
सध्या समाजामध्ये अगर कॉलेज युवतीचा इलेक्ट्रिक माध्यमातून कशा प्रकारे गैरफायदा घेत सामाजिक व मानसिक हानी पोचवून यांचे सामाजिक कौटुंबिक आयुष्य कशा प्रकारे उध्वस्त केले जाते. यांच्यात करतं
प्रस्तुत खटल्यातील महत्वाची बाब ही याच अनुषंगाने असणा चे मत मांडत माहिती तंत्रज्ञान तरतुदीच्या अनुषंगाने आरोपी वर्तणूक कायदेशीरीत्या कशा प्रमाणे चुकीचे व बेकायदेशीर आहे हे अभियोग पक्षाने सिद्ध केला आहे
अभियोगपक्षाचा सदरचा युक्तिवाद ग्रह्य धरून सांगोला येथील २ रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के बी सोनवणे यांनी आरोपीस दोषी धरून भांदवी कलम विषयातील महत्वाचा अनुसा माहिती तंत्रज्ञानाच्या अनुशंगाने आरोपीचे वर्तन हे कायदेशीर काप्रकारे कशी आहे हे अभियोग पक्षाने सिद्ध केला आहे.
अभियोगाचा सदस्य गोल येथील प्राधिकारी श्रीमती श्री. सोनवणे यांनी आरोपीस दोषी धरुन ३५४ मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास तर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ मध्ये तीन वर्ष अशी एकून तीन वर्ष शिक्षा व २५००० हजार रुपये दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा तसेच फिर्यादीस रक्कम रुपये २०००००/- नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणात अभियोगातर्फे सरकारी एस.आर. महाडीक की. जी सा यांनी काम पाहिले तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहे की बनं २८२ पिसे व पोका बन१८३९ शिंदे यांनी लक्ष घालून काम पाहिले.


0 Comments