google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी शिफारस केली असता यानुसार शिरभावी येथील सुभाष धोंडीबा जगदाळे यांना वैद्यकीय सेवेसाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली.आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

मोठी बातमी... रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी शिफारस केली असता यानुसार शिरभावी येथील सुभाष धोंडीबा जगदाळे यांना वैद्यकीय सेवेसाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली.आमदार शहाजीबापू पाटील

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी शिफारस केली असता यानुसार शिरभावी येथील


सुभाष धोंडीबा जगदाळे यांना वैद्यकीय सेवेसाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली.
आमदार शहाजीबापू पाटील

मोठी बातमी... वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्याता 

मा.मुख्यमंत्री महोदयांनी Subhash Deyanoba Jagadale यांच्या मेंदू रोग रोगावर होणारा खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रु. 1000000 रूपये एक लाख वे अर्थसहाय्य मंजूर केले असून

सदरहू स्वयम आपल्यालय [50200017332470 मध्ये मुख्यतया स्टेट बैंक

ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा या मार्फUTR क्रमांक SBIN423119151772.दि. 29-04-2023 अन्य वर्ग करण्यात आलेला आहे.

सदर अर्थसहाय्य खालील अटींच्या अधीन राहून रुग्णालयाने आहे.

1) MJPJAY किंवा अन्य शासकिय योजनेकडून अर्थसाहाय्य  सदर अर्थसहाय्य  मीळाल्यास खर्च करू नये.

2) अर्थसहाय्य रक्कम वा त्याचा अंशभाग कोणत्याही परिस्थितीत रुग्णास परतफेड करण्यात येऊ नये.

3) मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्विकृत होण्यालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी अर्थसहाय्याचा उपयोग करु नये.

4) रुग्णासाठी देण्यात आलेले अर्थसहाय्य 90 दिवसांत उपयोगात आणावे अन्यथा स्वयमलिक राहिल्यास 90

दिवसात खालील बैंक खात्यात वर्ग करण्यात यावे.

• खातेदाराचे नाव

Chief Ministers Relief Fund

बँकेचे नांव व शाखा (कोड)

Stute Bank of India, Main Branch, Fon (00300)

बैंक खाते क्रमांक व आय एफ एस सी

10972433751, SBIN0000300

5) या रक्कमेचा विनियोग फक्त उपरोक नमूद रुग्णांच्या नमूद उपचारासाठी अनुज्ञेय आहे.

6) उपरोक्त अर्थसहाय्याचा उपयोग वरील रुग्णाकरीता केल्याचे उपयोगिता प्रमाणपत्रण डिसचार्ज झाल्यापासून 30

दिवसांत aaouti.cmrf-mh@nic.in या ई-मेल वर पाठवावे डिस्चार्ज कार्डची झेरॉक्स प्रत यथाशिघ्र पाठविण्यात यावी.

Post a Comment

0 Comments