google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देशातील पहिल्या आयआयटी संस्था खरगपूर , पश्चिम बंगाल येथे चिंचोली ता.सांगोला येथील कु.युवराज इंगळे याला मिळाला प्रवेश ; युवराज इंगळे चे सर्व स्थरातून कौतुक

Breaking News

देशातील पहिल्या आयआयटी संस्था खरगपूर , पश्चिम बंगाल येथे चिंचोली ता.सांगोला येथील कु.युवराज इंगळे याला मिळाला प्रवेश ; युवराज इंगळे चे सर्व स्थरातून कौतुक

देशातील पहिल्या आयआयटी संस्था खरगपूर , पश्चिम बंगाल येथे


चिंचोली ता.सांगोला  येथील कु.युवराज इंगळे  याला मिळाला प्रवेश ; युवराज इंगळे चे सर्व स्थरातून कौतुक

सांगोला प्रतिनिधी ;  भारत देशात १९५१ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या  भारतीय तंत्रज्ञान संस्था  (indian institute of technology )

 खरगपूर ,पश्चिम बंगाल या संस्थेत कु. युवराज दिलीप  इंगळे या  विद्यार्थ्याला पहिल्या वर्षात प्रवेश मिळाला आहे.

 चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेले कु. युवराज दिलीप इंगळे याने कराड येथील  जे के अकॅडमी कराड येथे प्रवेश घेतला होता. त्यानंतर

 College of Agricultural Biotechnology Loni Ahmednagar  येथे प्रवेश घेतला होता. 

College of Agricultural Biotechnology Loni Ahmednagar येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कु.युवराज इंगळे यांना भारतातील पहिल्या आय आय टी संस्था खरगपूर पश्चिम बंगाल येथे प्रवेश मिळाल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments