google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लयभारी creation युट्युब चॅनललयभारी साहित्य समुह आणि कॉमेडी ग्रुप प्रस्तुत लघुचित्रपट लेखित वर्षा फटकाळे वराडे वृक्षारोपण हा लघुचित्रपट ५ जून २०२३ पर्यावरण दिनी निमित्ताने प्रसारित झाला आहे

Breaking News

लयभारी creation युट्युब चॅनललयभारी साहित्य समुह आणि कॉमेडी ग्रुप प्रस्तुत लघुचित्रपट लेखित वर्षा फटकाळे वराडे वृक्षारोपण हा लघुचित्रपट ५ जून २०२३ पर्यावरण दिनी निमित्ताने प्रसारित झाला आहे

लयभारी creation युट्युब चॅनललयभारी साहित्य समुह आणि कॉमेडी ग्रुप प्रस्तुत


लघुचित्रपट लेखित वर्षा फटकाळे वराडे वृक्षारोपण हा लघुचित्रपट ५ जून २०२३ पर्यावरण दिनी निमित्ताने प्रसारित झाला आहे 

प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

याची संकल्पना, दिगदर्शकं आणि लहान अभिनय करून उत्तम या लघुचित्रपटाला सजवलं आहे. प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांची आहे.

 यातले कलाकार मुख्य अभिनयात  श्री.प्रमोद दामोदर, गीताश्री अनुपमा पुडलींक नाईक , आणि बालकलाकार आम्हाला सुंदर असा ओंकार लाभले 

सहकलाकार म्हणून लाभले आमचे कवी मित्र श्रीशैल सुतार, अमन जाधव , दीपा जाधव, अंश लोखंडे, आणि प्रमोद सूर्यवंशी 

या सर्वांनी आप आपलं अभिनय करून सर्व जगाला सुंदर संदेश देण्याचं काम केले आहे.

या लघुचित्रपटाचे चित्रीकरण/ संकलन अमन जाधव, प्रमोद सूर्यवंशी आणि प्रमोद दामोदर सरांनी केले.

हा लघुचित्रपट सर्वाना आवडत आहे आणि भरभरून प्रतिसाद येत आहे. त्यामुळे अजून नवीन कलाकृती करण्याची ईच्छा होते आणि सगळ्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा आम्हा सर्वांना मिळत आहे.

 वृक्षारोपण या लघुचित्रपटाला तीन फिल्म फेस्टिव्हलमधते नऊ अवॉर्डस आता पर्यंत मिळाले आहेत. अजुन अवॉर्डस मिळण्याचे चान्स  आहेत.

आम्हाला उत्तम सहकार्य लाभले ते म्हणजे , रेखा हरियान मॅडमचे नालासोपारा, जाधव परिवार बोईसर, आणि खडवली गावातील परिवार यांचं खूप खूप धन्यवाद या सर्वांना मी म्हणतो.

हा लघुचित्रपट झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन प्रदूषण टाळा आणि स्वच्छ सुंदर निरोगी शरीर आयुष्य वाढ जावो हा सदेश  दिला.

Post a Comment

0 Comments