सांगोला शहरात रेल्वे स्टेशन बायपास जवळ बांधकाम सेंट्रींग कामगार तरूणाचा दगडाने ठेचून खून..
सांगोल्यातील ठेकेदार मुलानी यांच्याकडे बांधकाम सेंट्रींग काम करणारा संतोष जगन्नाथ साळुंखे राहणार माळशिरस सांगोल्यात कामाला होता
सांगोला शहरातील बस स्टँड रेल्वे स्टँड येथे झोपत असे सेंट्रींग मिस्त्री म्हणून सांगोल्यातील मुलाणी ठेकेदार यांच्याकडे काम करत होता तरी रविवारी अकरा वाजता पगार झाला होता
तरी सांगोला तालुक्यातील वासुद अकोला येथे त्याची सासरवाडी असून दारू पीत असल्याने घरी न जाता सांगोला शहरात स्टैंड वर रेल्वे स्टैंड वर आसपास राहत होता
तरी सदर व ही घटना सुमारे रात्री दोन वाजता घडली असून
सांगोला ग्रामीण रुग्णालय मध्ये तरुणाचा मृत्यू देह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले पुढील तपास कर्तव्यदक्ष डी वाय एस पी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी सांगोला पोलीस स्टेशन करत आहे
0 Comments