google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर आषाढी वारीनिमित्त पंढरपूर साठी सांगोला मार्गे चार विशेष रेल्वे गाड्यांचे प्रशासनाचे नियोजन..

Breaking News

पंढरपूर आषाढी वारीनिमित्त पंढरपूर साठी सांगोला मार्गे चार विशेष रेल्वे गाड्यांचे प्रशासनाचे नियोजन..

पंढरपूर आषाढी वारीनिमित्त पंढरपूर साठी सांगोला मार्गे चार विशेष रेल्वे गाड्यांचे प्रशासनाचे नियोजन..


सांगोला प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज )

आषाढी एकादशीनिमित्त वारकरी व भाविकांसाठी भाविकांसाठी रेल्वेकडून दि. २४ जून ते दि. ३ जुलैपर्यंत विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार आहेत.

 यामध्ये मिरज ते पंढरपूर, कुर्डुवाडी आणि नागपूरपर्यंत या गाड्या धावणार आहेत. मिरज-पंढरपूर, पंढरपूर-मिरज, मिरज-कुर्डुवाडी, 

कुर्डुवाडी- मिरज, तसेच मिरज-पंढरपूर, पंढरपूर- मिरज या विशेष रेल्वे गाड्या दररोज धावणार आहेत.नागपूर-मिरज आणि मिरज-नागपूर ही स्पेशल एक्स्प्रेस ही गाडी दि. २५ आणि २८ जून तसेच २६ आणि २९ जून रोजी चार फेन्या करणार आहे.

या आषाढी स्पेशल मिरजेतून रेल्वे गाड्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रासह, उत्तर नियमित कर्नाटकातील वारकरी व भाविकांची सोय धावणार होणार आहे. मिरज-पंढरपूर मिरजेतून रोज आहेत. पहाटे ५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.

 तर कुर्डुवाडी येथे ७ वाजता पोहोचेल. मिरज-पंढरपूर गाडी क्रमांक ही गाडी मिरजेतून दुपारी ४ वाजता मिरजेतून सुटून पंढरपूर येथे सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. या गाड्या दि. २४ जून ते दि. ३ जुलैपर्यंत 

या गाड्यांना आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ,मिरज-कुर्डुवाडी ही गाडी मिरजेतून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि पंढरपूर येथे सायंकाळी ६ लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, मसोबा डोंगरगाव, जवळे, वासूद आणि सांगोला हे थांबे देण्यात आले आहेत. 

तसेच मिरज – नागपूर गाडी मिरजेतून दि. २५ २६, २७ आणि २८ रोजी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी मिरजेतून सुटेल आणि पंढरपूर येथे ३ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. 

एक तासाच्या थांब्यानंतर ५ वाजता कुर्डुवाडीमार्गे नागपूरकडे रवाना होईल. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. मिरज- नागपूर गाडीला सर्व स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

आषाढी वारीसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर नियमित रेल्वे गाड्याही धावणार आहेत. नियमित साप्ताहिक धावणाऱ्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत. मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर (सकाळी ६ वाजता), कोल्हापूर- कलबुर्गी एक्स्प्रेस

 (दुपारी ४.४५), मिरज-परळी पॅसेंजर (रात्री ९ वाजता), यशवंतपूर-पंढरपूर (शुक्रवारी सकाळी ८.५०), कोल्हापूर-धनबाद (शुक्रवारी पहाटे ५.४५) व कोल्हापूर-नागपूर (सोमवार व शुक्रवारी दुपारी २.०५

Post a Comment

0 Comments