google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 व्रत जनसेवेचे जनतेच्या आरोग्याचे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणेसाठी शिफारस केली असता यानुसार सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील संघप्रिया अनिल कदम यांना वैद्यकीय सेवेसाठी १ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली. आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

व्रत जनसेवेचे जनतेच्या आरोग्याचे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणेसाठी शिफारस केली असता यानुसार सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील संघप्रिया अनिल कदम यांना वैद्यकीय सेवेसाठी १ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली. आमदार शहाजीबापू पाटील

 व्रत जनसेवेचे जनतेच्या आरोग्याचे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणेसाठी शिफारस केली असता यानुसार सांगोला तालुक्यातील 


डोंगरगाव येथील संघप्रिया अनिल कदम यांना वैद्यकीय सेवेसाठी १ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली. आमदार शहाजीबापू पाटील 

वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य 

मा. मुख्यमंत्री महोदयांनी Sanghpriya Anil Kadam यांच्या मेंदू रोग रोगावार होणारा खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून रु. 1000000 रूपये एक लाख ) चे अर्थसहाय्य मंजूर केले

 असून सदरहू रक्कम आपल्या रुग्णालयाच्या THE JALGAON PEOPELS COOPERATIVE BANK LIMITED खाते 

क्रमांक: 0000000009 मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा या बँकेमार्फत UTR क्रमांक SBIN123168115976, दि. 17-06-2023 अन्वये वर्ग करण्यात आलेला आहे.

सदर अर्थसहाय्य खालील अटींच्या अधीन राहून रुग्णालयाने खर्च करावयाचे आहे.

 1) MJPJAY किंवा अन्य शासकिय योजनेकडून अर्थसहाय्य मिळाल्यास सदर अर्थसहाय्य खर्च करु नये. 

2) अर्थसहाय्य रक्कम वा त्याचा अंशभाग कोणत्याही परिस्थितीत रुग्णास परतफेड करण्यात येऊ नये. 

3) मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्विकृत होण्यापुर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी अर्थसहाय्याचा उपयोग करु नये.

4) रुग्णासाठी देण्यात आलेले अर्थसहाय्य 90 दिवसांत उपयोगात आणावे अन्यथा रक्कम शिल्लक राहिल्यास 90 दिवसात खालील बँक खात्यात वर्ग करण्यात यावे.

• खातेदाराचे नाव

• बँकेचे नांव व शाखा (कोड)

• बँक खाते क्रमांक व आय एफ एस सी

Chief Ministers Relief Fund

State Bank of India, Main Branch, Fort (00300)

5) या रक्कमेचा विनियोग फक्त उपरोक्त नमूद रुग्णांच्या नमूद उपचारासाठी अनुज्ञेय आहे.

10972433751. SBIN0000300

6) उपरोक्त अर्थसहाय्याचा उपयोग वरील रुग्णाकरीता केल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र रुग्ण डिसचार्ज झाल्यापासून 30 दिवसांत aaputi.cmrf-mh@nic.in या ई-मेल वर पाठवावे. डिस्चार्ज कार्डची झेरॉक्स प्रत यथाशिघ्र पाठविण्यात यावी.

उपरोक्त संदर्भात काही शंका असल्यास aauti.cmrt-mh@nic.in या ईमेलवर किंवा 022-

22026948 या फोन नंबर वर त्वरित संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments