google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.... ५४ लाख रुपयांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.... ५४ लाख रुपयांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई

ब्रेकिंग न्यूज.... ५४ लाख रुपयांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त;


सांगोला पोलिसांची कारवाई

याबाबत मिळालेली माहिती अशी की

मंगळवार (दि.२७) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सांगोला-अकलूज रोडवर वंदे मातरम चौक येथे 

पोलीस नाईक नागेश निंबाळकर व सुखदेव गंगणे यांनी कंटेनर क्रमांक (एच. आर. ५५ ए. एल. ९४२५) ची तपासणी केली.

यामध्ये अवैद्य सुपारी व सुगंधी तंबाखूची ७० पोती आढळून आली. 

या गुटक्याची किंमत २९ लाख चार हजार रुपये व कंटेनरची किंमत २५ लाख रुपये असा एकूण ५४ लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. 

संशयित रिझवान महंमद आसिफ जामा (वय २६) व मोहम्मद गुफरान अब्दुल सत्तार (वय २०) यांना ताब्यात घेतले आहे.

 रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

Post a Comment

0 Comments