सांगोला तालुक्यातील मौजे महुद गावच्या शिवारात बेवारस मयताचा व
त्याच्या नातेवाईकाचा तपास होणे बाबत ओळख करणेबाबत........
खबर देणार :- डॉ. उत्तम फुले नेमणुक ग्रामिण रूग्णालय सांगोला मयताचे नाव :- एक अनोळखी पुरुष जातीचे वय आंदाजे ५२ वर्षाचे नांव पत्ता माहित नाही दि.०९रोजी मौजे महुद गावच्या शिवारात
ता. सांगोला जिल्हा सोलापूर मयताचे वर्णन:- एक अनोळखी पुरुष जातीचे वय आंदाजे ५२ वर्षाचे नांव पत्ता माहित नाही, बांधा मध्यम, उंची ५ फुट, वर्ण- सावळा, केस काळे पांढरे,
चेहरा गोल, मिशी- पांढरी, पोषाख राखाडी रंगाची जिन्स पॅन्ट व चोखडा राखाडी व पिवळ्या पटटया असलेला शर्ट अश्या वर्णनाचा आहे. पी. एम. झाले अगर कसे :- होय
(९) हकीकत :- यात हकीकत अशी की, यातील मयत नामे एक अनोळखी पुरुष जातीचे वय आंदाजे ५२ वर्षांचे वयोगटातील मृतदेह नांव पत्ता माहित नाही
हा दि. ०९/०६/२०२३ रोजी रात्री ०७/५० वाचे पुर्वी मौजे महुद बु येथे बेवारस स्थितीत बेशुध्द अवस्थेत मिळुन आल्याने त्यास उपचाराकरीता १०८ अॅम्बुलन्सने ग्रामिण रूग्णालय सांगोला येथे दाखल केले
असता उपचारापुर्वीच मयत झाला आहे. म्हणुन वगैरे मजकुरची खबर इकडील पोलीस ठाणेस दाखल आहे.
तरी सदर बेवारस मयताची बातमी आपले आवडते दैनिक वृत्तपत्रामध्ये बातमी छापून तपासकामात सहकार्य होणेस विनंती आहे.
सांगोला पोलीस ठाणे सपंर्क नंबर ०२१८७/२२०१००, पोना / १४२५ बी. व्ही. पाटील मो. नं ९०८२५४२५५२
पोलीस निरिक्षक सांगोला पोलीस ठाणे


0 Comments