google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळा येथील दीपकआबा साळुंखे पाटील महाविद्यालयाला बीसीएसची मान्यता

Breaking News

कोळा येथील दीपकआबा साळुंखे पाटील महाविद्यालयाला बीसीएसची मान्यता

 कोळा येथील दीपकआबा साळुंखे पाटील महाविद्यालयाला बीसीएसची मान्यता


सांगोला वार्ताहर( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

डॉ पतंगराव कदम शिक्षण संस्था संचलित दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज व गुरुमूर्ती 

के एम प्राथमिक विद्यालय हायस्कूल ला महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नता

 दीपकआबा साळुंखे पाटील महाविद्यालयाला या संस्थेला चालू शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ बीसीएस प्रथम वर्ष नव्याने कोर्स चालू करण्यास परवानगी मिळाली 

असल्याचे नुकतेच पत्र संस्थेला प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थापक दिपक माने यांनी सांगितली. 

तरी कोळा व परिसरातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 

सांगोला तालुक्यातील कोळ्या सारख्याग्रामीण भागात संस्थापक दिपकराव माने यांनीशिक्षण क्षेत्रात अल्पवधीत काळामध्ये शिक्षण

क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments