google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिरमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा

Breaking News

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिरमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा

 सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिरमधील

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा 

तब्बल ९० विद्यार्थ्यांना पाच वर्षे मिळणार ४५ लाखांची शिष्यवृत्ती

विद्यामंदिरमधील एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक १२ व सारथी

सांगोला : सांगोला विद्यामंदिरमधील एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक ३२ व सारथी शिष्यवृत्तीधारक ३२, नाझरा शिष्यवृत्तीधारक ६. कोळा

 विद्यामंदिरमधील एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक ७ व सारथी शिष्यवृत्तीधारक १ अशा सुमारे ९० विद्यार्थ्यांना पुढील चार ते पाच वर्षांत ४५ लाख १९ हजार २०० रूपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

 सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिरमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा पार पडला.

सांगोला, नाझरा व कोळा

याप्रसंगी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, म. शं. घोंगडे, प्राचार्य लक्ष्मण जांगळे, अ. ल. गायकवाड, नारायण विसापुरे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांनी केले.संस्थेतर्फे ५०० रुपयांचे पारितोषिक जाहीर

संस्थेने जात-धर्म, पक्ष-पार्टी याचा विचार न करता फक्त गुणवत्तेच्या जोरावर भरती केलेल्या शिक्षकांच्या कष्टातून हे विद्यार्थी घडत

 असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला संस्थेकडून ५०० रुपये पारितोषिक संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी जाहीर केले

यावेळी मार्गदर्शन करणाऱ्या सांगोला नाझरा व कोळा येथील शिक्षक विभागप्रमुख, शाखाबाह्य परीक्ष विभागप्रमुख व संस्थाबाह्य परीक्ष विभागप्रमुखांचाही सन्मान करण्यात आला.

 सूत्रसंचालन वैभव कोठावळे व प्रशांत रायचुरे यांनी केले. उपप्राचार गंगाधर घोंगडे यांनी आभार मानले याप्रसंगी पर्यवेक्षक अजय बारबोले पोपट केदार, बिभीषण माने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments