'मन की बात'मधून पंतप्रधानांनी जिंकली जनतेची मने सांगोला शहर व तालुक्यातून मिळाला जनतेचा प्रतिसाद
सांगोल्यात भाजपच्या वतीने आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०० वा मन की बात' या ऐतिहासिक कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शिवाजीराव गायकवाड, अतुल पवार, नवनाथ पवार आदींनी अनुभवला.
सांगोला नवनवीन कल्पनांचा उदय, राष्ट्रविकास हा नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या संवादातूनही साधता येतो,
ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जगाला नव्याने कळाली. देशातील जनतेशी राजकारण सोडून केवळ त्यांच्याविषयी संवाद साधत मोदींनी देशवासीयांची मने जिंकल्याचे जनतेच्या प्रतिसादातून सिद्ध होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा १००वा "मन की बात' हा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता सांगोला शहर व तालुका भाजपतर्फे विधान परिषद सदस्य आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत
हॉटेल ज्योतिर्लिंग (वाढेगाव नाका सांगोला) येथे झाला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, किसान सेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य
शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, माजी जि.प.सदस्य अतुल पवार, डॉ. अनिल कांबळे, अनिल केदार, अण्णा पाटील, मोहन साळुंखे, विष्णुपंत केदार, नानासाहेब केदार, अरुण केदार, संजय केदार, डॉ.विजय बाबर,
महेश नलवडे, भालू भंडारे, दादा जाधव, डॉ.मानस कमलापूरकर, लक्ष्मीकांत लिगाडे, पप्पू पाटील, शरद पवार, प्रदीप मिसाळ,दीपक केदार, सुनील पवार, सोयजीत केदार, संग्राम गायकवाड, गणेश केदार, गणेश चौगुले, सुनील केदार,
बाळासो चव्हाण, अवधूत केदार, विनोद उबाळे, दीपक केदार, अनिकेत शिंदे, बालाजी केदार यांच्यासह जिल्हा पदाधिकरी, मोर्चा, सेल, आघाडी पदाधिकारी, सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख, प्रमुख व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments