कोळा येथे २८ मे रोजी अहिल्यादेवी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन...
माजी आमदार रामहरी आप्पा रुपनर, डॉ बाबासाहेब देशमुख, लक्ष्मन हाके यांची उपस्थिती
सांगोला तालुक्यातील कोळा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शनिवार
दि. २७/०५/२०२३ भव्य धनगरी ओव्या ०५:०० वा श्री.बिरुदेव गजनृत्य ओवीकार मंडळ वाशी (कोल्हापूर) शाहीर युवराज पुजारी व शाहीर कृष्णात रानगे,रविवार दि. २८/०५/२०२३ सकाळी ०८:०० वा भव्य धावणे स्पर्धा
रविवार दि. २८/०५/२०२३ दुपारी ०४:०० वा धनगरी गजी नृत्य त्याच दिवशी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ०५ वाजता मा.आ.रामहरी रुपनवर साहेब डॉ. बाबासाहेब देशमुख प्रमुख प्रा. लक्ष्मण हाके सर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
२९ मे रोजी भव्य मिरवणूक सोहळा आयोजन केले आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अंबादास सरगर, उपाध्यक्ष विठ्ठल कोळेकर,सचिव बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.



0 Comments