सांगोला शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत " योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी"तरी दि. २६ मे २०२३१०.०० वाजता,
स्थळ हर्षदा लॉन्स, मिरज रोड सांगोला कृपया सदर अभियान शिबीरास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.. तहसीलदार मा.अभिजित पाटील
अभियान दि. २६ मे २०२३१०.०० वाजता, स्थळ हर्षदा लॉन्स, मिरज रोड सांगोला संदर्भ :- महाराष्ट्र शासन यांचकडील दिनांक १३ एप्रिल २०१३ रोजीचा शासन निर्णय
महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजीचा शासन निर्णयान्वये शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत "योजना जनकल्याणकारी
सर्वसामान्यांच्या दारी" या योजने अंतर्गत सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवणेकामी सर्व तालुकास्तरीय अभियानाचे शिवीर राबविणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत.
त्याअनुषंगाने दिनांक २६ मे, २०१३ रोजी सकाळी १०.०० वाजता, स्थळ- हर्षदा लॉन्स, मिरज रोड सांगोला येथे सर्व शासकीय योजनांचा लाभ देणं व त्याची माहिती सर्वसामान्य जनतेला देणेकामी "योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी" या अभियानाचे शिबीर राबविण्याचे तालुका प्रशासनाने निश्चित केले आहे.
तरी कृपया सदर अभियान शिबीरास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे..


0 Comments