सांगोला - कोळा येथे दोन विचित्र अपघातात तीन ठार.....कराडवाडी कोळा येथील गोविंद रामा आलदर यांचे अपघाती निधन
कोळा आटपाडी रोडवर जेसीबी मोटरसायकल अपघात व दोन मोटरसायकल मध्ये समोर समोर अपघात
एकाच ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत....कोळा येथील तानाजी सूर्यवंशी यांचे अपघाती निधन
कोळा येथील तानाजी सूर्यवंशी यांचे अपघाती निधन
कराडवाडी कोळा येथील गोविंद रामा आलदर यांचे अपघाती निधन
अकोला विदर्भ येथील एक जण ठार
आटपाडी कोळा रोडवर झालेल्या जेसीबी मोटरसायकल अपघात झाला होता यामध्ये गोविंद आलदर जेसीबीच्या बकेट खाली जाऊन जागेवर ठार झाले अपघात पाहण्यासाठी कोळा येथील तानाजी सूर्यवंशी गेले होते जवळच ५० मीटर अंतरावर दोन मोटरसायकल समोर समोर अपघात झाला या अपघातात तानाजी सूर्यवंशी गंभीर जखमी झाले उपचार साठी सांगलीला नेत असताना वाटेत सूर्यवंशी यांचे निधन झाले..
एक जण गंभीर जखमी आहे......उपचारासाठी सांगली ला ऍडमिट आहेत....
कोळा आटपाडी रोडवर एकूण तीन जण ठार झाले आहेत दोन जण जखमी आहेत...
हा अपघात रात्री ८.३० सुमारास घडला अपघाताचे वृत्त समजतात पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
कॉन्स्टेबल काझी पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार व कराडवाडी चे पोलिस पाटील मदन आलदर घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
मदत कार्य करून मयताना पोस्टमार्टम साठी सांगोल्याकडे रवाना केले. जखमींना 108 अंबुलन्स पाठवण्यात आले...
जागेवर दोन जण ठार झाले
तानाजी सूर्यवंशी यांना सांगलीकडे नेताना वाटेत उपचारापूर्वी निधन झाले
हा अपघात इतका भीषण होता की दोन मोटरसायकलला चक्का चुर झाला..
व दुसरा अपघात जेसीबी मोटरसायकल झाला जेसीबीच्या बकेट खाली मोटरसायकल गेली....
बानुरगड पाटी जवळ अपघात घडला
हा अपघात आटपाडी कोळा रोडवर बानुरगड रोडवर कराडवाडी कोळे हद्दीत घडला.....
हा अपघात आटपाडी कोळा रोडवर बानुरगड रोडवर कराडवाडी कोळे हद्दीत घडला.....
सविस्तर माहिती सांगोला पोलीस स्टेशनला मिळेल मयत झालेले दोन जणांचे फोटो पाठवत आहे..
0 Comments