google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुक RPI(A) चे अधिकृत उमेदवार

Breaking News

सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुक RPI(A) चे अधिकृत उमेदवार

 सांगोला तालुका   कृषी उत्पन्न बाजार समितीत  निवडणुक RPI(A)  चे अधिकृत उमेदवार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते मा.ना.राजाभाऊ_सरवदेसाहेब  यांच्या हस्ते अर्ज दाखल

सांगोला तालुका   कृषी उत्पन्न बाजार समितीत  निवडणुक रिपाई आ चे अधिकृत उमेदवार

1) सदाशिव सावंत - लोटेवाडी 

2) विनोद उबाळे - मांजरी 

3) बंडोपंत लांडगे 

प्रमुख उपस्थित शुभ हस्ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते मा.ना.राजाभाऊ_सरवदेसाहेब  यांच्या हस्ते अर्ज दाखल करण्यात आला 

उपस्थित पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पक्ष निरीक्षक सांगोला तालुका- पश्चिम महाराष्ट्र सचिव सचिव चंद्रकांत वाघमारे, जिल्हा सरचिटणीस शामसुंदर गायकवाड,

तालुका अध्यक्ष खंडू सातपुते,  इतर तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते

Post a Comment

0 Comments