google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील धायटी येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

Breaking News

सांगोला तालुक्यातील धायटी येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

सांगोला तालुक्यातील धायटी येथे बांधकाम कामगार योजने

अंतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

धायटी ता. सांगोला येथे बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन योजना धायटी येथे चालू करण्यात आली आहे.

 या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना रोज मोफत जेवण मिळणार आहे. सर्व बांधकाम कामगार मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच वनिता कोळेकर यांनी केले आहे..

यावेळी धायटी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स योजना चाल करण्यासाठी प्रकाश देवकते,कृष्णदेव भोसले, गोवर्धन तांबे सायबू बंडगर शिवाजी तांबे, रवी मेटकरी, 

संजय कोळेकर, हनुमंत माडेकर, दगडू गायकवाड अंबादा जगदाळे तानाजी पाटील, शहाजी देवकते, नवनाथ तांबे उत्तम लेंगरे नवनात खरात पाटील गणेश कोळेकर सुभाष कोळेकर, लक्समन भोसले, 

कृष्ण साबळे उमेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच येथून पुढील काळात ही अशाच विविध योजनांच्या अंमलबजावणी ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सरपंच वनिता संजय कोळेकर यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments