जतेत डायव्हरचा खून, मध्यरात्री घडली घटना खूनाची मालिका
थांबेना जत शहरात सातत्याने होणार खून थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र असून शनिवारी रात्री एका ३२ वर्षीय तरूणांचा धारदार शस्त्राने आला आहे.
जत तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही आठवी घटना असून खून, नगरसेवक विजय ताड खून प्रकरण या प्रकरणामुळे भितीचे वातावरण पसरलेआहे.
शनिवारी श्री यल्लमा जत शहरात खूनाची मालिका सुरूच,शनिवारी मध्यरात्री आणखीन एक खून वार करून खून करण्यात
कोसारीतील दुहेरीदेवी मंदिरापासून काही अंतरावर सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने (वय ३२) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जत पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments