google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. सांगोला बाजार समितीत छाननीत आठ अर्ज नामंजूर

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला बाजार समितीत छाननीत आठ अर्ज नामंजूर

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला बाजार समितीत छाननीत आठ अर्ज नामंजूर

सांगोला : सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज छाननी होऊन त्यामध्ये आठ अर्ज नाम मंजूर झाले असून आता १८ जागेसाठी १२७ अर्ज मंजूर झाले आहेत 

माघार घेण्याची अंतिम मुदत २० एप्रिल असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. सहकारी संस्थेत अकरा जागेसाठी ४९ अर्ज मंजूर झाले आहेत 

ग्रामपंचायत मतदार संघात चार जागेसाठी ३५ अर्ज तर व्यापारी मतदारसंघात दोन जागेसाठी दहा व हमाल तोलार मतदार संघातील एका जागेसाठी तीन अर्ज राहिले आहेत नामंजूर अर्ज पुढील प्रमाणे 

तानाजी तुकाराम खांडेकर तानाजी गणपत कुमठेकर सुरज दिवाकर बनसोडे सविता चंद्रकांत मोहिते संजय शिवाजी पाटील सुनीता पांडुरंग भजनावळे विमल लक्ष्मण मिसाळ शशिकांत सुबराव गडहिरे.

Post a Comment

0 Comments