google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला प्रशासनाचा गलथान कारभारामुळे लोटेवाडी गावाला टँकरने पाणी चालू ते पण स्वखर्चाने चालू केले सरपंच विजय खांडेकर

Breaking News

सांगोला प्रशासनाचा गलथान कारभारामुळे लोटेवाडी गावाला टँकरने पाणी चालू ते पण स्वखर्चाने चालू केले सरपंच विजय खांडेकर

 सांगोला प्रशासनाचा गलथान कारभारामुळे  लोटेवाडी गावाला टँकरने पाणी चालू 

ते पण स्वखर्चाने चालू केले सरपंच विजय खांडेकर यांनी जवळपास 20 दिवस झाले पाण्याची मागणी करून ही लोटेवाडी गावाला एम. जी .पी. शिरभावी योजनेच पाणी सोडले जात नाही

वारंवार सरपंच विजय खांडेकर यांनी पाठपुरावा करून ही अधिकारी टाळाटाळ करत आहेत 

आज सरपंच यांनी आक्रमक भूमिका घेतली की पाण्याची मागणी करून आज जवळजवळ पंधरा दिवस झालं लोटेवाडी गावाला कसलीही पाण्याची व्यवस्था केली नाही रोज फोन करेल 

त्यावेळेस ऑफिसमध्ये पदाधिकारी आज लिकेज काढायला चालू आहे उद्या लिकेज काढायला चालू आहे असे टाळाटाळ किंवा बेजबाबदारीचे उत्तर देत आहेत त्यामुळे गावात पूर्णपणे पाण्याचे एवढे हाल चालू आहेत 

की लोकांना गेले कित्येक दिवस पाणी टँकरनं पाणी द्यायचे अवस्था आलेली आहे त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडून लोटेवाडी गावाला लवकरात लवकर पाणी चालू करावे 

अशी विनंती लोटेवाडी गावचे सरपंच विजय खांडेकर यांनी केली आहे नसेल तर आम्ही सर्वजण गावकरी मंडळी व बायका पोरासहित सगळे जण जाऊन आम्ही एमजीपीच्या ऑफिसवर आणि काही जण त्या एमजेपीच्या टाकीवर आम्ही बसणार आहे असा इशारा देण्यात आला

Post a Comment

0 Comments