google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कोळा भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलन चे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शशी हातेकर ई सेवा सेंटर

Breaking News

सांगोला कोळा भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलन चे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शशी हातेकर ई सेवा सेंटर

सांगोला कोळा भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलन चे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शशी हातेकर ई सेवा सेंटर

गौडवाडी प्रतिनिधी :- शशी हातेकर
युनिक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष 

मा.आकाश दळवी सर यांच्या 25 व्या वाढदिवसानिमित्ताने समूह साहित्य महाराष्ट्र राज्य आणि दत्ताराजे युवा मंच गौडवाडी यांच्या वतीने घेण्यात

 आलेल्या भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलन चे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शशी हातेकर ई सेवा सेंटर मध्ये घेण्यात आला.

 त्यामध्ये गौडवाडी गावची   सानिया कांबळे यांना समाजिक कार्यकर्ते रावसाहेब आलदर यांच्या हस्ते उत्तेजनार्थ प्रमाणपत्र शाल श्रीफळ फेटा  देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला वसंत भंडारे ,आनंदा आलदर ,संजय वाघमारे ,लिंगा आवळे आदी.उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments