google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0
सांगोला माजी नगराध्यक्ष मा.रफिकभाई नदाफ यांची सुकन्या करीना रफिक नदाफ हिने एम.बी.बी.एस.घवघवीत यश संपादन

पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस
हार्दिक शुभेच्छा
सांगोला नगरीचे लोकप्रिय अभ्यासू ओळख असलेले लाडके व्यक्तिमत्व आमचे जिवलग सहकारी माजी नगराध्यक्ष माननीय रफिक भाई नदाफ
यांची जेष्ठ सुकन्या करीना हिने एमबीबीएस परीक्षेमध्ये उज्वल असे यश संपादन केल्याबद्दल तिचे व तिच्या कुटुंबीयाचे मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन..
💐💐💐💐 तिच्या पुढील वाटचालीसाठी सदैव शुभेच्छा....
💐💐💐💐
साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक श्री संतोष साठे 🙏🙏
0 Comments