मुंबई येथे आ धिरज लिगाडे यांचा डॉ बाबासाहेब देशमुख यांचे सत्कार संपन्न..
सांगोला वार्ताहर(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
मुंबई येथे अमरावती पदवीधर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमदार धिरज लिंगाडे नुकतेच विजय झाल्याबद्दल
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली नेते मंडळी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments