खासदार रणजितसिंह निबाळकर साहेब, आमदार शहाजीबापू पाटील
साहेब यांचा सांगोला तालुक्यात रविवार दि. १९/०३/२०२३ रोजी गावभेट दौरा
खासदार आमदार, आपल्या दारी रविवार दिनांक १९/०३/२०२३ रोजी सांगोला
कृष्णा कोयना जलसिंचन प्रकल्प म्हैसाळ योजना, टेंभू उपसा सिंचन योजना, जीरा देवधर सिंचन योजना, या योजना पूर्णत्वास आणण्यासाठी शिवे फडणवीस सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, व अडीअडचणी जाणून घेण्याच्या अनुषंगाने
खासदार रणजितसिंह निबाळकर साहेब, आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांचा सांगोला तालुक्यात रविवार दिनांक १९/०३/२०२३ रोजी गावभेट दौरा आयोजित केला आहे. या दौन्यानिमित्त नागरिकांनी
गावातील तक्रारी, अडचणी, समस्या मांडाव्यात.
जनतेच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील हे कटिबद्ध राहणार आहेत.
स.१० वा
कोळा गावभेट
कोळा, कराडवाडी, कोंबडवाडी, किडबिसरी, पाचेगांव बु.
जुनोनी गावभेट स. ११वा
जुनोनी, काळुबालुवाडी, हातीद, तिप्पेहाळी जुजारपूर, गुणापाचीवाडी, ह. मंगेवाडी, गौडवाडी
नाझरा गावभेट
दु.१२:३० वा
उदनवाडी कारंडेवाडी (उ), झापाचीवाडी, राजुरी, अनकढाळ, मानेगांव, हणमंतगांव, पाचेगांव खु., मिसाळवाडी, नलवडेवाडी, निजामपूर, लोणविरे, चोपडी, बंडगरवाडी, बलवडी, नाझरे, सरगरवाडी, सोमेवाडी, बुद्धेहाळ, कारंडेवाडी बु., चिणके, वझरे
जवळा गावभेट
दु. ०१:३० वा
जवळा, मेडशिंगी, बुरलेवाडी, आलेगांव, वाकी, घेरडी, वाणीचिंचाळे, | सोनंद, गळवेवाडी, डोंगरगांव, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, घेरडी, हंगरगे, गावडेवाडी, पारे, डिकसळ, नराळे, हबीसेवाडी
दु. २:३० ते दु. ३:३० राखीव जवळा
कडलास गावभेट
दु.०४वा
कडलास, अकोला, वासुद, केदारवाडी, वाटंबरे, अजनाळे, लिगाडेवाडी, कमलापूर, गोडसेवाडी, य. मंगेवाडी, वाढेगांव, बामणी, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी, मेथवडे, देवळे, सावे, राजापुर
शिवणे गावभेट
सायं. ०६ वा
वाकी, शिवणे, नरळेवाडी, अचकदाणी, ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर, बागलवाडी, सोनलवाडी, हलदहिवडी, एखतपूर, शिवणे, चिंचोली, धायटी, शिरभावी, मेटकरवाडी
महुद बु. गावभेट
सायं. ०७:३० वाजता
महुद बु., ढाळेवाडी, महिम, कारंडेवाडी, खिलारवाडी, गायगव्हाण, चिकमहुद, जाधववाडी, बंडगरवाडी, कटफ फळ, शेरेवाडी, इटकी, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, सातारकरवस्ती
-आपले विनीत- चेतनसिंह उर्फ बाळासाहेब दादासाहब लवटे केदार- सावंत तालुका भारतीय नालुका प्रमुख शिवसेना सांगोला तालुका


0 Comments