google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल.

Breaking News

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल.

 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल.

खास वैशिष्ट्ये

*सी.बी.एस.ई.पॅटर्न

*तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद

*प्रशस्त वर्गखोल्या व क्रीडांगण

*स्वतंत्र संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा.

*बाह्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. 

*शिक्षक-पालक सहविचार सभेचे आयोजन. 

*गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण. 

*विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीCCTV कॅमेरे

*वाहतूक व्यवस्था

*विविध उपक्रम*

*शैक्षणिक सहल. 

*शालाअंतर्गत विविध स्पर्धा. 

*योगा, कराटे प्रशिक्षण व मैदानी खेळ.

*डिजीटल क्लासरूम. 

*कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन. 

*पालक व विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा.

* सहशालेय व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन.

पत्ता:-सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, विद्यानगर कॉलनी, सांगोला. 

मोबाईल-9730813322, 7776966200.

ऑफीस वेळ-सकाळी 9 ते दुपारी 3पर्यंत.

Email-svmemssangola1@gmail.com

Visit us-www.stspm.org

Post a Comment

0 Comments