google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माणनदी मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सांगोला येथील जनसंपर्क कार्यालयात टेंभूच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार महोदयाने बैठक आयोजित

Breaking News

माणनदी मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सांगोला येथील जनसंपर्क कार्यालयात टेंभूच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार महोदयाने बैठक आयोजित


माणनदी मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी आज दुपारी २ वाजता

सांगोला येथील जनसंपर्क कार्यालयात टेंभूच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार महोदयाने बैठक आयोजित

 आमदार शहाजीबापू पाटील 

 माण नदीकाटावरील बलवडी, वझरे, नाझरे, अनकढाळ, चिनके, यलमार मंगेवाडी, वाटंबरे, कमलापूर, अकोला, वासूद, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, देवळे, मांजरी, मेथवडे गावातील शेतकऱ्यांना विनंती आहे

 कि आज दिनांक : १८/३/२०२३ रोजी वार : शनिवार वेळ : दुपारी २ वाजता माणनदी मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या

 सांगोला येथील जनसंपर्क कार्यालयात टेंभूच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार महोदयाने बैठक आयोजित केली आहे तरी माण नदीत काटावरील गावातील सर्व शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहावे ही विनंती* 🙏🙏

Post a Comment

0 Comments