google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत लोटेवाडी दि. 20 पासून लोटेवाडी ग्रामपंचायतला पाणी मिळणेबाबत.

Breaking News

ग्रामपंचायत लोटेवाडी दि. 20 पासून लोटेवाडी ग्रामपंचायतला पाणी मिळणेबाबत.

 ग्रामपंचायत लोटेवाडी  दि. 20 पासून लोटेवाडी ग्रामपंचायतला पाणी मिळणेबाबत.

मा. उप विभागीय अभियंता साहेब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग सांगोला-लोटेवाडी गावचे सरपंच विजय खांडेकर यांचे निवेदन

8/03/2023 रोजी दिलेले पत्र द्वारे लोटेवाडी ग्रामपंचायत ला पाणी मिळण्याची पत्र दिले होते

त्याच पत्राच्या अनुषंगाने आज दिनांक:20/03/2023 रोजी आज माननीय उपविभागीय अभियंता साहेब 

महाराष्ट्र प्राधिकरण उपविभाग सांगोला यांना पत्र देण्यास कारण की मोजे लोठेवाडी येथील पिण्याच्या पाण्या ची मागणी दिनांक 10/03/2023 पासून एक दिवस आड एक लाख लिटर पाणी मिळावे यासाठी पत्र दिले होते

 परंतु आपल्या कार्यालयाकडून कुठलाही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही तरी लोटेवाडी ग्रामपंचायतची पाण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी आज निवेदन दिले निवेदन देतेवेळी उपस्थित

मा. उप विभागीय अभियंता साहेब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग सांगोला -सरपंच / ग्रामसेवक ग्रामपंचायत लोटेवाडी दि. 20/03/2023 पासून लोटेवाडी ग्रामपंचायतला पाणी मिळणेबाबत.

 लोटेवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीतील पाणी कमी असल्यामुळे लोटेवाडी गावातील नागरिकास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तरी आपल्या योजनेचे पाणी दि. 20/03/2023 पासून एक दिवसाआड 100000 लि. पाणी मिळावे हि विनंती

लोटेवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीतील पाणी कमी असल्यामुळे लोटेवाडी गावातील नागरिकास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तरी आपल्या योजनेचे पाणी दि. 10/03/2023 पासून एक दिवसाआड 100000 लि. पाणी मिळावे असे पत्र अगोदर दिले होते

यावेळेस उपस्थित सरपंच विजय खांडेकर ग्रामपंचायत सदस्य संभाजी लवटे बाळासाहेब सरगर सर दाजी लवटे सर नशीमी मुलाणी

Post a Comment

0 Comments