धक्कादायक..! हिंदुस्थानात भक्तांच्या मनातील ओळखणारे “प्रसिद्ध भागेश्वर महाराज-बायकोच्या शोधात”....
सध्या भागेश्वर धामचे पिठाधिपती धीरेंद्र उर्फ भागेश्व र महाराज विविध कारणांनी चर्चेत आहेत. ते म्हणे लोकांच्या मनातील ओळखतात ,पण अशातच त्यांनी आपल्या लग्नाची स्वप्न सुंदरीची घोषणा केल्यामुळे लोकांनी त्यांच्या संन्यस्त जीवनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यातच महाराज दुसऱ्याच्या मनातील ओळखतात ,सर्व समस्या दूर करतात मग भक्तांचे लाडके महाराज यांची स्वप्न सुंदरी अन नियोजन बाबत भक्तजन अन अभ्यासू धर्मशास्त्री चिंतेत-विचलित आहेत .
यावर खुलासा देताना धीरेंद्र महाराज म्हणाले, ‘मी कोणी साधू संत नाही, अगदी सामान्य माणूस आहे. आपल्या ऋषीमुनींच्या परंपरेतही अनेक महापुरुषांनी संसारात आपले जीवन व्यतीत केले आहे.
अगदी संतांनी देखील प्रपंच सांभाळून परमार्थ केला. त्यांच्याचप्रमाणे मी सुद्धा आधी ब्रह्मचारी, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि नंतर सन्यस्त जीवन जगणार आहे.’ मात्र अनेकांना त्यांचा हा निर्णय त्यांच्या अध्यात्मिक वृत्तीशी विसंगत वाटत आहे. तसे वाटणे कोणत्या शास्त्राला धरून आहे की कसे याबाबत जनतेत चर्चा आहे?
यातच देशात स्वार्थी तन, मन,धन की बात पासून चालु पंतप्रधान पासून अनेक महाराज,राजकीय, प्रवचनकार, बुवा, भोगी,साध्वी,फकीर ,श्री श्री श्री ,मठपती, ब्रह्मचारी..इत्यादी हिमालय सोडून, जनतेला संसार ज्ञान देणारे डिग्रीधारक यांचा “रोज नवं मन की बात” शोध समोर येत आहेत.
यात धर्म ,आस्था,संस्कार,परंपरा, अभ्यास नावाखाली सद्या देशात धुमाकूळ चालू आहे.यातच धीरेंद्र महाराजांच्या लग्नावरून सद्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराज वडिलांचा ‘संन्यस्त जीवन’ विषय पुनर्व अभ्यास भक्तांकडून सुरू आहे.
देशात बेरोजगार, महागाई ,भूक इत्यादी समस्या असताना संकटात महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज पासून ज्ञानेश्वर महाराज इत्यादी याच धर्म मार्तंड यांनी जिवंतपणी केलेला,धर्मवीर आदर्श छळ आठवावा ,जे तेच आता डोक्यावर त्यांच्या पादुका घेऊन -नाम स्मरण ,प्रवचन , गुणगान सुपारी धंदा,संस्कार ,आस्था अभ्यास शिकवत आहेत.अशी जनतेत चर्चा आहे.
बाकी तर्कशास्त्र अभ्यासामध्ये सुषमा अंधारे यांचं प्रवचन वाईट असत सांगणारे ,रोज नवे बुवा,फकीर,योगी ,इत्यादी प्रकट होताना सद्या महाराष्ट्र राज्यात संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
महाराष्ट्रभूमीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीई फुले पासून संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज,इत्यादी अवमान करण्यात येत असताना, हे पुरातनशास्त्री संशोधक, राजकीय पुढारी,प्रवचनकार कुठं असतात हा जनतेत मोठा प्रश्न विचारला जात आहे.
तर बाकी हिमालयीन बुवा, फकीर,राजकारण पुढारी संसार ,राजकारणमध्ये येत आहेत. देशात वाढते धर्मवीर अन बैराग्य, विकास वाढत आहे ,तर 90%वाढते शिकलेले बेरोजगार, महागाईने त्रस्त भक्तजन आता हिमालय -बैराग्य, संसार सोडून एकांतवास स्वीकारत आहेत अशी बेरोजगार देशाची अवस्था आहे अशी जगात चर्चा आहे.


0 Comments