Breaking News

सांगोला -उदनवाडी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराच्या विरोधात पत्रकार विश्वजीत गाडे यांचे पंचायत समिती परिसरातील झाडावर आजपासून बेमुदत उपोषणाला तात्पुरती स्थगिती...

 सांगोला -उदनवाडी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराच्या विरोधात

पत्रकार विश्वजीत गाडे यांचे पंचायत समिती परिसरातील झाडावर आजपासून बेमुदत उपोषणाला तात्पुरती स्थगिती

सांगोला / प्रतिनिधी :उदनवाडी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराच्या विरोधात पत्रकार विश्वजीत गाडे यांचे पंचायत समिती सांगोला यांचे परिसरातील झाडावर आज मंगळवार दि.२१ फेब्रुवारी रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


 सन २०११/१२ पासुन आजपर्यत संबंधित विभागांना तक्रारी अर्ज, ग्रामसभा, उपोषणे वेळोवेळी माझ्या तक्रारी सादर आहेत. 

यानुसार आपले आदेश दोषी ग्रामपंचायतीने कर्तव्यात कसुर. ग्रामसभेचा कायमगैरवापर केलेला आहे. यानुसार दोषी आजी/माजी राजकिय पुढारी सरपंच ग्रामसेवक यांनी माझ्यावर ३५४ न्यायालयात गावगुंड ते पुढारी यांनान्यायालयात गावगुंड ते पुढारी हाताशी धरुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे निवेदनातम्हटले आहे.

 ग्रामपंचायत उदनवाडी दोषी २०११/१२ पासून आजपर्यंत चालणारा खालील मुददयानुसार गैरकारभार कायम असुन, दोषी यांच्यावरी गुन्हे दाखल होईपर्यंत, गटविकास अधिकारीसो समोर, पंचायत समिती सांगोला यांचे परिसरातील झाडावर आपल्या / वरिष्ठ अधिकारी परवानगीने मंगलवार दि.  २२/०२/२०२३ रोजी सकाळी ११ वा. बेमुदत उपोषण परवानगीबाबत...

 R1-0 ०१- वरिल विषय संदर्भानुसार मी सुरुवातीला सन २०११/१२ पासुन आजपर्यत संबंधित विभागांना तक्रारी अर्ज, ग्रामसभा, उपोषणे वेळोवेळी माझ्या तकारी सादर आहेत. यानुसार -आपले आदेश दोषी ग्रामपंचायतीने कर्तव्यात कसुर ग्रामसभेचा कायम गैरवापर केलेला 2123 पिंक 'आहे,

 यानुसार दोषी आजी/माजी राजकिय पुढारी सरपंच ग्रामसेवक यांनी माझ्यावर सांगोला २०१८ मध्ये ३५४ कलमानुसार न्यायालयात गावगुंड ते पुढारी यांना हाताशी धरुन 4. सांगोला आजपर्यंत खोटे गुन्हे दाखल करताना, 

दि. १४ फेब्रु २०२३, सकाळी अंदाजे ११ वाजुन तीस मिनिटांनी मी माहिती मागत असताना मला लवटे ग्रामसेवक यांनी दमदाटी पुन्हा 12/24 कार्यालयात येडु नको, उलट मलाच तुझयावर ग्रामसभेत गुन्हे दाखल बाबत ठराव घेतला सरकारी कामात अडथळा आणणे ते इतर गुन्हे दाखल बाबत परवानगी घेत आहे असे सांगितले . आजपर्यत सन २०११-१२ वरिष्ठांना सादर रिपोर्टनुसार कुणालाच माझी भाषा - कळत नाही, 

मी गैरहजर, सारखा प्रश्न विचारतो, त्रास देतो इत्यादी बदनामी दोषी शासन अनकार्यालय करत असल्याने मला वरिल संदर्भानुसार उपोषण करणे भाग पडले आहे तेव्हा आणखी याबाबत प्रत्यक्ष वास्तव पंचनामा करण्यासाठी मी न्याय मागणी उपोषणाला बसलो होतो तरी तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे

 ते मुददे  पुढील प्रमाणे.

 १ ग्रामसभा नं. ११७, ठराव सोबत जोडला आहे दि. ०२/१०/२०१२ नुसार..... गावातील अतिक्रमण हटाव आजपर्यत अमंलबजावणी नस्ती व अनुषांगिक अहवाल + प्रशासनास / गामसभेत सादर न करता विविध रस्ते

 काम मंजुर करुन शासनाची / ग्रामस्थाची फसवणुक..... गुन्हे केलेले आहेत जे मुददे #ज्यात आजपर्यत ते चालु वर्षी मंजुर रस्ते यांचे तकार अर्ज सोबत दि.०५/०२/२०१९ मुददे नुसार आजपर्यंत रितसर चौकशी होउन

 २ ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग ते मागासवर्गीय जागा, घरे, मंदिरे, समाजमंदिरे, आड, रस्ते, विहीर, पाणी टाकी, पुतळे, व्याय इत्यादी यांच्या व गावतील मालमत्ता यांच्यावर फेरफार, अतिक्रमण केलेले आहे.

 ३... गावातील ग्रामपंचायत व्यायाम शाळा इमारत स्थापना सन १२८४ हीचा कायम गैरवापर केलेला असुन, त्यात दारु, गांजा, जुगार, कोंडम किट पासुन शाळा, मेडीकल पासुन महिलांना रहिवास करण्यासाठी फुकट वापर आजपर्यंत मी लहानपणापासुन इतिहास पहात आहे. यामध्ये ती पंचायतीच्या मालकिचा गैरवापर चालचु आहे, याबाबत ते दोषी यांना 

४. ग्रामसभेत इमारत मोकळी नाही असा २०१२ पासून आजपर्यत ग्रामसभा ठराव देणारे दोषी ग्रामपंचायत/ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. ते

 इत्यादी नुसार प्रत्यक्ष चौकशी पंचनामा करुन अहवाल मिळवणे कामी हा बेमुदत  झाडावर उपोषणाला २८ तारखे पर्यंत चौकशी करू लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने उपोषणास स्थगिती देत आहे देत आहे चौकशी न झाल्यास तीव्र उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे

Post a Comment

0 Comments