Breaking News

मा. संजय फाळके यांची मानवहित लोकशाही पक्ष सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड...

मा. संजय फाळके यांची मानवहित लोकशाही पक्ष सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड...

 ही निवड   मानवहित  लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष


 आदरणीय सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सज्जन भाऊ लोखंडे यांच्या  शुभ हस्ते देण्यात आलं यावेळी उपस्थित 

  रंजीतभाऊ मोहिते लखन भाऊ आरंडे बंडूभाऊ कांबळे

मानवहित लोकशाही पक्ष हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे याच्या वारसदारांच्या संकल्पनेतून लहुजी शाहू-फुले-आंबेडकर अण्णाभाऊ साठे थोर महापुरूषांच्या विचारावर आधारीत आहे. 

महाराष्ट्रातील समाजबांधवांचा उध्दार करण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊच्या स्वातंत्र्याच्या आदोलनाची चळवळ गतीमान करावी. देशापिता लहुजी वस्ताद साळवे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्ष काम करेल.

 राज्यघटनेची अमलबजावणी व समाजावर होणाऱ्या अन्यायाचा प्रखर विरोध करत मानवाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून या पक्षाची ओळख असेल आज रोजी पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्याची बैठक होऊन सर्वानुमते आपली वरील पदावर निवड करण्यात आली आहे....

 आपण पक्षाचे काम सर्व जाती धर्माच्या समाजातील लोकापर्यंत प्रसार याव प्रचार करून पोचवावे व पक्ष संघटन करावे...

 आपल्या पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा


Post a Comment

0 Comments