google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या 'पालक सचिव'म्हणून 'मनीषा वर्मा' यांची नियुक्ती.

Breaking News

सोलापूरच्या 'पालक सचिव'म्हणून 'मनीषा वर्मा' यांची नियुक्ती.

 सोलापूरच्या 'पालक सचिव'म्हणून 'मनीषा वर्मा' यांची नियुक्ती.

सोलापूर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सोलापूर जिल्ह्याच्या पालक सचिव म्हणून कौशल्य विकास उद्योजक विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूरसह सांगली व रत्नागिरीच्या पालक सचिवांची नियुक्ती झाली

 असून त्यामध्ये सांगलीच्या पालक सचिवपदी प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तर रत्नागिरीच्या पालक सचिवपदी प्रधान सचिव सीमा व्यास यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे परिपत्रक विभागाचे सामान्य उपसचिव एस एन बागुल काढले आहे दरम्यान सचिव मनीषा वर्मा २००४ दरम्यान सचिव मनीषा वर्मा २००४ साली

सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा सामाजिक आणि राजकीय अभ्यासाला आहे . त्यामुळे त्यांची नियुक्ती केली असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments