महाराष्ट्राचे लाडके नेते बाळासाहेबांच्या विचारांचे... कार्यकुशल नेतृत्व...!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय भाऊ फाळके यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बाळासाहेबांच्या विचारांचे... कार्यकुशल नेतृत्व...!- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे दोन पिढ्याचे कौटुंबिक स्नेही श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!!
महाराष्ट्राच्या राजकारणात आलेली मरगळ झटकून फेसबुक लाइव्ह वर चाललेलं सरकार बदलून लोकांसाठी कायम उभा असलेला माणूस लोकनेता श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....…!!!!!
विकासकामे पेरणारे लोकांना उभ करणारे लोक जपणारे जनतेचे सेवक शिंदे साहेब भावी वाटचालीस शुभेच्छा......!!!!!
महाराष्ट्राचे प्रतिभावंत मुख्यमंत्री- मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :- लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ फाळके
आप्पासाहेब वाघमारे सांगोला तालुका अध्यक्ष मायाताई रणदिवे महिला आघाडी तालुका अध्यक्ष समाधान भाऊ रणदिवे सांगोला तालुका कार्याध्यक्ष राहुल बुचडे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष सांगोला सोमनाथ यादव युवक तालुकाध्यक्ष सांगोल अध्यक्ष
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ फाळके
0 Comments