महत्वाचा निर्णय..सांगोला आठवडी बाजार रविवार दिनांक.05.03.2023 पासून सुरु..
आमदार शहाजीबापू पाटील साहेबांना महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने व सांगोला तालुक्याच्या वतीने मनःपूर्वक आभार...
महत्वाचा निर्णय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने सोलापूरचे माननीय पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे-पाटील साहेब यांनी आठवडे बाजार सुरु करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत
सांगोला तालुक्यातील व महाराष्टातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा अत्यंत महत्वाचा समजला जाणारा रविवारचा आठवडी बाजार रविवार दिनांक.05.03.2023 पासून सुरु करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय आमदार शहाजीबापू पाटील साहेबांच्या प्रयत्नाने सोलापूरचे माननीय पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे-पाटील साहेब यांनी आठवडे बाजार सुरु करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत
याबद्दल सन्माननीय आमदार शहाजीबापू पाटील साहेबांचे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने व सांगोला तालुक्याच्या वतीने मनःपूर्वक आभार...*



0 Comments