बाळासाहेबांच्या विचारांचे... कार्यकुशल नेतृत्व...!-
महाराष्ट्राचे प्रतिभावंत मुख्यमंत्री- मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 60 व्या वाढदिवसा निमित्त.
गुरुवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर
जागृत पालक - सुदृढ बालक मोहिमेचा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ
सकाळी 9 वाजता
प्राथमिक आरोग्य केंद्र, महूद येथे आरोग्य शिबीर
सकाळी 10 वाजता
ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे (आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर)
सकाळी 10.30 वाजता
सांगोला विद्यामंदिर, सांगोला येथे (जागृत पालक सुदृढ बालक मोहिम शुभारंभ) -
प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगी येथे (आरोग्य शिबीर)
सकाळी 11 वाजता
सकाळी 11.30 वाजता
प्राथमिक आरोग्य केंद्र, घेरडी (आरोग्य शिबीर)
सकाळी 12.00 वाजता
प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळा (आरोग्य शिबीर)
दुपारी 12.30 वाजता
प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला (आरोग्य शिबीर )
दुपारी 1.00 वाजता
प्राथमिक आरोग्य केंद्र कोळा (आरोग्य शिबीर )
दुपारी 1.30 वाजता
प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरा (आरोग्य शिबीर )
आयोजक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते (बाळासाहेबांची शिवसेना, सांगोला तालुका)


0 Comments