google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विकृतीचा कळस! तरुण नातवाचा 85 वर्षाच्या आजीवर अत्याचार

Breaking News

विकृतीचा कळस! तरुण नातवाचा 85 वर्षाच्या आजीवर अत्याचार

 विकृतीचा कळस! तरुण नातवाचा 85 वर्षाच्या आजीवर अत्याचार

यवतमाळ : 85 वर्षाच्या वृद्ध आजीवर 30 वर्षाच्या तरुण नातवाने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी तरुणाला अटक केली. 

अकोला जिल्ह्यातील 85 वर्षीय वृद्घ महिला यवतमाळ येथे आली होती. 27 डिसेंबर 2022 ला वृद्घ महिला घरात झोपली होती. रात्री दीड वाजताच्या तरुण वृद्घ महिलेजवळ आला. त्याने नग्न होत वृद्घ आजीशी अश्लील चाळे सुरू केले. 

वृद्घ महिलेशी कृत्य करताना पोलिस ठाण्यात तक्रार देणाऱ्या महिलेच्या पतीने बघितले. त्यानंतर त्यांनी तरुणाला बाजूला केले. यावेळी तरुणाने फिर्यादीच्या पतीला मारहाण देखील केली. या घटनेची तक्रार गुरुवारी (ता. 19 ) यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंद करून तरुणाला अटक केली.

Post a Comment

0 Comments