google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देवा स्पोर्ट्स आणि फाईट क्लब आयोजित नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Breaking News

देवा स्पोर्ट्स आणि फाईट क्लब आयोजित नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 

देवा स्पोर्ट्स आणि फाईट क्लब आयोजित नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला शहरातील आरक्षण क्रमांक 46 बगीच्या येथे  देवा स्पोर्ट्स आणि फाईट क्लब आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे 

 उद्घाटन माजी नगरसेवक आनंदा माने यांचे शुभहस्ते संपन्न झाले.  तसेच यावेळी आरक्षण क्रमांक 46 बगीचा या ठिकाणी वृक्षारोपण ही करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक आनंदा माने, माजी नगरसेवक माऊली तेली, 

गणेश निंबाळकर, काशिलिंग गावडे, आनंदा गावडे, अण्णा गडदे, विशाल घुटुकडे, आशपाक मुलाणी, राजू उकिरडे, गणेश काळे, पवन टेळे, तोफिक मुलाणी, रवी चव्हाण, अजय देवडकर, शाहिद मुलाणी, 

पैगंबर मुलाणी, मल्हारी तुरे, ओंकार गरंडे, अनिकेत रणदिवे, सौरभ मेटकरी, पवन सपाटे, सागर खांडेकर यांच्यासह इतर खेळाडू ही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments