google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर उपप्रादेशिक प्रदूषक नियंत्रण मंडळाचे मुख्याधिकारी अजित पाटील यांना रात्री 10 वाजता रस्त्यावर घेतली 2 लाखांची लाच ! स्वीकारताना रंगेहात पकडले

Breaking News

सोलापूर उपप्रादेशिक प्रदूषक नियंत्रण मंडळाचे मुख्याधिकारी अजित पाटील यांना रात्री 10 वाजता रस्त्यावर घेतली 2 लाखांची लाच ! स्वीकारताना रंगेहात पकडले

 सोलापूर उपप्रादेशिक प्रदूषक नियंत्रण मंडळाचे मुख्याधिकारी अजित पाटील

यांना रात्री 10 वाजता रस्त्यावर घेतली 2 लाखांची लाच !  स्वीकारताना रंगेहात पकडले

सोलापूर : सोलापूर उपप्रादेशिक अधिकारी अजित वसंतराव पाटील वय 50 वर्ष हे सोलापूर उपप्रादेशिक विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्याधिकारी अजित पाटील यांनी तक्रारदार यांना साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेप्ट टू ऑपरेटर लायसन्स नूतनीकरण करण्यास मदत केल्याबाबतचा मोबदला तसेच साखर कारखान्याकडून हवा व पाणी प्रदुषत होत होते 

असल्याबाबत लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरीता व प्रास्तावित फार्मासिटीकल्स युनिटचे कंसेन्स्टस टू इस्टॅप्लिश या लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी अधिकारी अजित पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाखाची रुपये लाचेची मागणी करून 

सदर लाच रक्कम स्वतः स्विकारुन त्यांनी वैयक्तीक सांपतीक फायदा मिळविण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले आहे. मुख्याधिकारी अजित पाटील यांना - लाचेची मागणी करून स्वतः लाचेची रक्कम स्विकारली असता अँटी करप्शन ब्युरो रंगेहात पकडण्यात आले आहे.

सदरची कारवाई - अमोल तांबे पोलीस अधीक्षक लाच लचपूत प्रतिबंधक पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, व सापळा पथक गणेश कुंभार पोलीस उपअधीक्षक सोलापूर,उमाकांत महाडिक,पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी,पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे,अतुल घाडगे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments