google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मित्रांनी आधी दारू पाजली, जेऊ घातले नंतर केली हत्या

Breaking News

मित्रांनी आधी दारू पाजली, जेऊ घातले नंतर केली हत्या

 मित्रांनी आधी दारू पाजली, जेऊ घातले नंतर केली हत्या

दोन जिवलग मित्र एका हॉटेलमध्ये सोबत दारू पिले, घरी गेले सोबत जेवण केले. मात्र, त्यानंतर एकाने पत्नी सोबत संबंध असल्याचा संशयातून मित्राचीच डोक्यात लोखंडी टॉमी घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली 

फारुख खान इब्राहिमखान पठाण (रा.सिल्लोड ) असे मृताचे नाव आहे.

सिल्लोड शहर पोलिसांनी खून करणाऱ्या राजपूत नावाच्या मित्रास अटक करून गुन्हा दाखल केला आहे.आपल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने बनाव करत अपघात झाला असे दाखवले होते. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच माझ्या पतीनेच फारुखच्या डोक्यात टॉमी घालून हत्या केल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments